जागतिकीकरणाचा पर्यटनावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

जगभरात विद्युत (इलेक्ट्रॉनिक) अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण झाल्या आहेत. सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 125387 +22