जागतिक महामंदी म्हणजे काय?www.marathihelp.com

महामंदी : ऑगस्ट १९२९ ते मार्च १९३३ अशी दीर्घकाळ चालू असलेली तीव्रतम जागतिक मंदी. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांना तेजी-मंदी चक्राने ग्रासून टाकले होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 106942 +22