जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?www.marathihelp.com

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?
हर्ष वर्धन यांनी आभासी पद्धतीने भूषविले अध्यक्षस्थान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यांनी आज 74 व्या जागतिक आरोग्य परिषदेचे आभासी पद्धतीने अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोसही यावेळी उपस्थित होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 5901 +22