जवाहरलाल नेहरूंना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार का म्हटले जाते?www.marathihelp.com

नेहरूंचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार होत. इतकेच नव्हे, तर परराष्ट्रीय धोरण ही त्यांची मक्तेदारी होती. एका अर्थाने हे खरे आहे. काँग्रेसने १९२८ मध्ये परराष्ट्रीय धोरणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यापासून त्याची धुरा पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:49 ( 1 year ago) 5 Answer 52084 +22