जळगाव जिल्ह्यातील तालुके किती?www.marathihelp.com

जळगाव जिल्ह्यातील तालुके किती?
जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

जळगाव जिल्हा तालुका यादी-

क्र. तालुका पिन कोड
1 जळगाव 425001
2 जामनेर 424206
3 एरंडोल 425109
4 धरणगाव 425105
5 भुसावळ 425201
6 रावेर 425508
7 मुक्ताईनगर 425306
8 बोदवड 435310
9 यावल 425301
10 अमळनेर 425401
11 पारोळा 425111
12 चोपडा 425107
13 पाचोरा 424201
14 भडगाव 424105
15 चाळीसगाव 424101

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3171 +22