जलावरणाचे मुख्य घटक काय आहे?www.marathihelp.com

महासागर, भूमिजल, खडकांच्या पोकळ्यांतील व खनिजांमधील पाणी, हिमनद्या तसेच हिम-बर्फ यांतील गोठलेले पाणी, वितळलेल्या अग्निज खडकांतील वा शिलारसातील नवजात पाणी, उन्हाळ्यांमधील (गरम पाण्याच्या झऱ्यांमधील) व गायझरांमधील पाणी, तसेच नदी, नाले, सरोवरे, जलाशय, डबकी इत्यादींमधील पाणी यांचा जलावरणात अंतर्भाव होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 96902 +22