जलशुद्धीकरण आ मध्ये कोण कोणते महत्त्वाचे टप्पे राबवले जातात?www.marathihelp.com

आ. १. पाण्याचे स्रोत आणि पारंपरिक शुद्धीकरण प्रक्रिया : (१) नदी, (२) धरणात साठविलेले पाणी, (३) विहीर, (४) उदंचन केंद्र, (५) वायुमिश्रक, (६) किलाटक, (७) द्रुत मिश्रक, (८) कण संकलक, (९) निवळण टाकी, (१०) निस्यंदक, (११) क्लोरीन, (१२) शुद्ध पाणी साठवण टाकी, (१३) वितरण व्यवस्थेकडे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:45 ( 1 year ago) 5 Answer 36771 +22