जमीन प्रदूषण म्हणजे काय विशद करा?www.marathihelp.com

औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 16:57 ( 1 year ago) 5 Answer 66080 +22