जमीन खालसा म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्‍हणतात. अशा जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 6649 +22