जमिनीवरील किल्ल्यांना काय म्हणतात?www.marathihelp.com

डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग)
हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 24449 +22