जमिनीतील कोणते पदार्थ वनस्पतींच्या वाढीसाठी वापरतात?www.marathihelp.com

पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 115505 +22