जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजायचे?www.marathihelp.com

या जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया. यासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या आणि त्या एका कागदावर लिहून घ्या. आपल्याला समोरासमोरील बाजूंच्या सरासरी काढायचे आहे. 300+400=700 याची सरासरी काढायची आहे म्हणून त्याला दोनने भागायचे 700÷2=350 = 350 फूट एवढी आपल्याला सरासरी मिळाली आहे.

solved 5
भौगोलिक Tuesday 14th Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 23716 +22