जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?www.marathihelp.com

आज जर आपण अशा जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे जाणुन घेतली तर आपणास कतार हा देश जगातील सर्वात देशांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेला दिसुन येतो. यानंतर जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सिंगापुर,लक्झेमबर्ग,आयलँड,स्वीत्झर्लँड इत्यादी देशांचा नंबर लागताना आपणास दिसुन येतो

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 79491 +22