जगातील सर्वात जुना धर्म हिंदू किंवा ज्यू धर्म कोणता आहे?www.marathihelp.com

ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे.

solved 5
धार्मिक Saturday 18th Mar 2023 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 102810 +22