जगातील सर्व देश किती आहेत?www.marathihelp.com

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत.
संयुक्त राष्ट्र म्हणजेच UN ने मान्यता दिलेल्या देशांची संख्या १९५ आहे.

खंडानुसार देशांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

आशिया खंड :- ४८ देश

आफ्रिका खंड :- ५४ देश

युरोप खंड :- ४४ देश

उत्तर अमेरीका :-२ देश

लॅटीन (दक्षिण) अमेरीका :- ३३ देश

अंटार्टीका खंड :- १४ देश

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 90 +22