जगातील किती पाणी मानवी वापरासाठी योग्य आहे?www.marathihelp.com

पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा. पाण्याची नासाडी करू नये. मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 97011 +22