जगात सर्वाधिक पुतळे कोणाचे आहेत?www.marathihelp.com

जगात सर्वात जास्त पुतळे हे गौतम बुद्धांचे आहेत, तर भारतात सर्वात जास्त पुतळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. दोघांच्याही पुतळ्यांची संख्या 1 लाखाच्या आसपास असू शकते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:17 ( 1 year ago) 5 Answer 31364 +22