जगात किती अधिकृत भाषा आहेत?www.marathihelp.com

जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात. चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०,००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:49 ( 1 year ago) 5 Answer 127301 +22