जगाच्या इतिहासात आधुनिकता म्हणजे काय?www.marathihelp.com

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 14:10 ( 1 year ago) 5 Answer 31186 +22