छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे?www.marathihelp.com

: छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागेजवळील ब्रिटिशकालीन कॅम्पसमध्ये बसवण्यात येणार आहे. NU च्या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून त्याची उभारणी करणार आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 118438 +22