छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?www.marathihelp.com

शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:07 ( 1 year ago) 5 Answer 98352 +22