चुंबकीय पदार्थांची उदाहरणे कोणती आहेत?www.marathihelp.com

पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात, त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा., लोह ,निकेल, कोबाल्ट. ज्या पदार्थावर चुंबकाचा कोणताही परिणाम होत नाही, त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. उदा., प्लास्टिक, रबर, तांबे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79297 +22