चीन कम्युनिस्ट कसा झाला?www.marathihelp.com

चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921 मध्ये झाली. सन १९४९ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाने चीनची सत्ता काबीज केली या घटनेला चिनी कम्युनिस्ट क्रांती असे म्हणतात. 1946 ते 1949 या काळात चीनमध्ये गृहयुद्धाची स्थिती होती. या गृहयुद्धाचा दुसरा टप्पा साम्यवादी क्रांतीच्या रूपाने आला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:29 ( 1 year ago) 5 Answer 83407 +22