चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण यात काय फरक आहे?www.marathihelp.com

चलनविषयक धोरण – उद्दिष्टे
1) विनिमय दर स्थिर राखणे. 2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे. 3) आर्थिक वाढ होण्यासाठी पैशाचा प्रवाह वाढवणे. 4) रोजगार वृद्धी करणे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 45021 +22