चयापचय कसे कार्य करते?www.marathihelp.com

चयापचय : सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी, संरक्षणासाठी व शरीरातील जैव कार्यांसाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा ते काही रेणवीय (भौतिक व रासायनिक) प्रक्रियांपासून मिळवतात. अशा सर्व प्रक्रियांचा ज्या घटनेत समावेश होतो तिला चयापचय म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 36901 +22