चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

चतुर्थक व्यवसायात विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी चतुर्थक व्यवसायाच्या सेवा वाढत आहेत. संशोधक, विज्ञान व उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व्यवस्थापन या व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो.

solved 5
व्यवसाय Tuesday 6th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 4532 +22