चंद्रावर जाण्यासाठी पहिले रॉकेट कोणी तयार केले?www.marathihelp.com

नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स हे तीन अंतराळवीर या यानात होते. सॅटर्न व्ही एसए 506 रॉकेटच्या मदतीने केनेडी स्पेस सेंटरमधून अपोलो 11 प्रक्षेपित करण्यात आलं. चार दिवसांनी 20 जुलै 1969 रोजी ते चंद्रावर उतरलं.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:55 ( 1 year ago) 5 Answer 130718 +22