चंद्र धरती पासून किती किलोमीटर दूर आहे?www.marathihelp.com

चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि. मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 97013 +22