घनकचरा व्यवस्थापन कसे केले जाते?www.marathihelp.com

कचरा पेटीतच टाकणे व बाहेर सांडणार नाही याची काळजी घेणे. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वस्तूंचा पुर्नवापर करणे. कुजणारा, न कुजणारा, विषारी व घातक कचरा एकत्र न करता वेगवेगळया पिशव्यात वा डब्यात ठेवणे. व्यापारी पद्धतीच्या पुर्ननिर्माण प्रक्रियेसाठी कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, काच, धातू एकत्र करून विकणे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 115684 +22