घन पदार्थ गरम केल्यावर काय होते?www.marathihelp.com

विद्रावाची भौतिक प्रक्रिया : घन पदार्थाची द्रवात विलीन होण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांतून होते, अशी एक उपपत्ती आहे. पहिल्या टप्प्यांत घन पदार्थ स्थिर तापमानाला द्रवात रूपांतरित होतो व दुसयाटप्प्यात रूपांतरित द्रव दुसऱ्या द्रवात म्हणजे विद्रावकात विलीन होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:34 ( 1 year ago) 5 Answer 134239 +22