ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय?www.marathihelp.com

सामान्यपणे पृथ्वीवरील उन्हाळी सरासरी तापमानाचा आकडा पूवीर्च्या वषीर्च्या सरासरी तापमानापेक्षा जास्त असतो आणि हिवाळ्यातील सरासरी तापमानामध्ये वाढ होऊन तोही आकडा वाढलेला असतो. म्हणजे स्वेटर कमी दिवस वापरावे लागलेले असतात, तेव्हाच पृथ्वीचं त्या वषीर्चं सरासरी तापमान पूवीर्पेक्षा जास्त होतं असं म्हटलं जातं.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:54 ( 1 year ago) 5 Answer 99860 +22