ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक वाद म्हणजे काय?www.marathihelp.com

जो व्यक्ती आणि संस्था मूल्याच्या बदल्यात सेवा किंवा वस्तू स्वीकारते अशी प्रत्येक व्यक्ती आणि संस्था ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील "ग्राहक" या व्याख्येत येते. ग्राहकांची सविस्तर व्याख्या कायद्यात केली असली तरी, जो व्यक्ती ग्रहण करतो तो ग्राहक ही संकल्पना रूढ आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:57 ( 1 year ago) 5 Answer 28563 +22