ग्रामीण वस्ती वर्ग 7 ची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

कुटिर वस्ती (पडळ) : जेव्हा एखाद-दुसऱ्या झोपडीची वस्ती असते, तेव्हा कुटिर वस्ती बनते. नैसर्गिक साधनसंपत्ती अत्यंत तुटपुंजी असते, तेव्हा एका कुटुंबाच्या निर्वाहाला विस्तीर्ण भूप्रदेशाची गरज भासते व तेथे कुटिर वस्ती निर्माण होते. डोंगराळ, गवताळ प्रदेशांत या वस्त्या आढळतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 124138 +22