ग्रामीण बँकेची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

कामे शेतीक्षेत्र, लघुउद्योग, ग्रामीण व कुटीरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे. राज्य सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँका, भूविकास बँका इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे देणे. 1983 मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना करून, मुहम्मद युनूस यांनी अत्यंत गरीब लोकांसाठी सोप्या अटींवर कर्ज देऊन आत्मसमर्थन करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ही बँक शंभराहून अधिक देशांतील अशाच सूक्ष्म पतसंस्थांसाठी प्रेरणास्थान आहे.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 103596 +22