ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना काय म्हणतात?www.marathihelp.com

स्थानिक शासन संस्थांचे साधारणपणे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे 'पंचायती राज्यव्यवस्था' म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:13 ( 1 year ago) 5 Answer 112726 +22