ग्रामसभेत काय समाविष्ट असते?www.marathihelp.com

ग्राम सभेचे सदस्य- ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेला १८ वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ) या ग्रामसभेच्या सदस्य असतात. एका आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. १. शासन वेळोवेळी आदेश देईल, त्यानुसार इतरही ग्रामसभा घेणे बंधनकारक राहील.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:33 ( 1 year ago) 5 Answer 122676 +22