ग्रामसभेचा सदस्य कोण होऊ शकतो?www.marathihelp.com

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. ग्राम सभेचे सदस्य- ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेला १८ वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ) या ग्रामसभेच्या सदस्य असतात. एका आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:30 ( 1 year ago) 5 Answer 38689 +22