ग्रामसभा म्हणजे काय इयत्ता सहावी?www.marathihelp.com

रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा होय. ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 21st Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 127249 +22