ग्रामपंचायतीमध्ये किमान सदस्य संख्या किती आहे?www.marathihelp.com

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

solved 5
राजनीतिक Monday 13th Mar 2023 : 17:33 ( 1 year ago) 5 Answer 19462 +22