ग्रामपंचायत प्रमुखाला काय म्हणतात?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 95298 +22