ग्रामपंचायत निवडणूक किती वर्षांनी होते?www.marathihelp.com

मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळत नाही.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 10:30 ( 1 year ago) 5 Answer 57868 +22