ग्रामपंचायत चे काम काय आहे?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीची कामे

गावात रस्ते बांधणे.
गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
दिवाबत्तीची सोय करणे.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
सांडपाण्याची व्यवस्था करणे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 14:23 ( 1 year ago) 5 Answer 49697 +22