ग्रहाचा परिभ्रमण कालावधी काय ठरवते?www.marathihelp.com

ग्रह सूर्याभोवती फिरत असताना समान काळात समान क्षेत्रफळ व्यापतात हा ग्रहगतीचा दुसरा नियम. ग्रह सूर्याजवळ असताना त्याचा वेग जास्त का असतो याची संगती यामुळे लागते. तिसरा नियम केप्लरने 1672च्या सुमारास जाहीर केला. हा नियम ग्रहाचे परिभ्रमण काळ आणि त्याचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर यांच्या संबंधात आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 35403 +22