गुप्त साम्राज्याचे प्रारंभीक राजचिन्ह काय होते?www.marathihelp.com

हूणांच्या सततच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असे मत इतिहासकारांना चुकीचे वाटते, कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तानेही हूणांना हुसकावून लावले होते. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 76353 +22