गुजरात भारतात पूर्व किंवा पश्चिम कुठे आहे?www.marathihelp.com

हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस व ईशान्येस अनुक्रमे पाकिस्तान व राजस्थान, आग्नेयेस मध्य प्रदेश व दक्षिणेस महाराष्ट्र आहे. राज्याचे क्षेत्रफळ 1,96,024 चौ. किमी आहे, हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवे मोठे राज्य आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 76333 +22