गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर किती दिवसांनी येते?www.marathihelp.com

दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी): या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु, जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो, वजन कमी होते. दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी): या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 60763 +22