गणितात कोन व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण (दोन सरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण असू शकतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 60781 +22