गंगा नदी कुठे सुरू होते आणि कुठे संपते?www.marathihelp.com

उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75831 +22