खेडे म्हणजे काय?www.marathihelp.com

खेडे किंवा खेडेगाव : ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात. खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात. रस्ते ओबडधोबड असतात. परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 24877 +22