खालीलपैकी कोणत्या देशात कार्यकारी प्रमुख नाममात्र असतो?www.marathihelp.com

भारतामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च संवैधानिक पद जरी असले तरी सर्वाधिक अधिकार हे संंसदेकडे असतात. राष्ट्रपती हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात, त्यांना पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:46 ( 1 year ago) 5 Answer 39133 +22